Current Affairs 15 October 2018
1. Union Minister of Textiles, Smriti Zubin Irani, will inaugurate the 6th edition of India International Silk Fair (IISF) in New Delhi on October 16, 2018. Minister of State for Textiles, Ajay Tamta will also be present on the occasion.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती जुबिन इरानी 16 ऑक्टोबर 2018 रोजी नवी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सिल्क फेअर (आयआयएसएफ) चे सहाव्या संस्करणाचे उद्घाटन करतील. वस्त्रोद्योग राज्य मंत्री अजय तामता देखील या वेळी उपस्थित राहतील.
2. ICICI Prudential Asset Management Company Managing Director and Chief Executive Nimesh Shah has been elected as the chairperson of industry body Amfi.
ICICI प्रूडेंशियल अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी निमेश शाह अम्फीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.
3. New Delhi will host the India International Silk Fair.
नवी दिल्ली भारत आंतरराष्ट्रीय सिल्क फेयरचे आयोजन करेल.
4. Prime Minister Narendra Modi will inaugurate India’s first national police museum in Delhi on the occasion of police commemoration day on October 21.
21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मारकदिनाच्या दिवशी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातील पहिले राष्ट्रीय पोलिस संग्रहालय उद्घाटन करतील.
5. Industry body CII announced formation of the Indian Digital Gaming Society, a not for profit organisation, comprising various stakeholders from the country’s gaming ecosystem.
देशाच्या प्रमुख उद्योग मंडळाने (CII)डिजिटल गेमिंग (संगणक / मोबाईल गेम्स) च्या विकासाच्या यंत्रणा आणखी मजबूत करण्याच्या उद्दिष्टासह एका व्यासपीठावर एकत्रित करून एक गेमिंग सोसायटीची स्थापना केली आहे.
6. Scientists from California Institute of Technology have developed the world’s fastest camera, T-CUP (Compressed Ultrafast Photography), which can capture 10 trillion frames per second
कॅलिफोर्निया इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात वेगवान कॅमेरा विकसित केला आहे, T-CUP (संक्षिप्त अल्ट्राफास्ट छायाचित्रण), जो दर सेकंदाला 10 ट्रिलियन फ्रेम घेतो.
7. OYO partners with payments platform PhonePe.OYO users can easily book a room through the PhonePe app. Through PhonePe app users can book more than 125,000 exclusive rooms that are part of OYO’s chain of hotels in India.
OYO ने फोनपे सोबत भागीदारी केली आहे. OYO वापरकर्ते फोनपेॲप द्वारे रूम सहजपणे बुक करू शकतात. फोनपे ॲपद्वारे वापरकर्ते भारतातील OYOचे चेन हॉटेल्सचा भाग असलेल्या 125,000 पेक्षा जास्त खास रूम बुक करू शकतात.
8. A group of Afghan diplomats will begin training as part of an India-China joint initiative. The first India-China Joint Training Programme for Afghan Diplomats will be held from October 15-26.
भारत-चीन संयुक्त उपक्रमाचा एक भाग म्हणून अफगाण राजनयिकांचे गट प्रशिक्षण सुरू करणार आहेत. अफगाणिस्तानच्या राजनैतिक अधिकार्यांसाठी पहिला भारत-चीन संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम 15-26 ऑक्टोबरपासून घेण्यात येणार आहे.
9. The Centre has instructed Airport Authority of India (AAI), National airports operator, to implement the international version of the Udan scheme.
उडाण योजनेच्या आंतरराष्ट्रीय आवृत्तीची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्राने विमानतळ प्राधिकरण (एएआय), राष्ट्रीय विमानतळ ऑपरेटर यांना निर्देश दिले आहेत.
10. Maryse Conde, one of the Caribbean’s most renowned authors, has won an award created to replace this year’s Nobel Prize for Literature.
कॅरिबियनच्या सर्वात प्रसिद्ध लेखकांपैकी एक असलेल्या मेरिसे कोंडे यांनी यावर्षीच्या साहित्यातील नोबेल पुरस्कार जिंकला आहे.