Thursday,12 December, 2024

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 22 August 2018

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 22 August 2018

Advertisement
Current Affairs1. Prime Minister Narendra Modi to launch India Post Payments Bank on September 1.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 सप्टेंबर रोजी भारतातील पोस्ट पेमेंट्स बँक सुरू करणार आहेत.

2. KSRTC faces Rs.27 lakh revenue loss due Kerala flood. The Karnataka State Road Transport Corporation (KSRTC) suffers an average of Rs.27 lakh revenue loss on account of suspension of services in the Mangaluru-Bengaluru/Mysuru and Puttur-Bengaluru sectors
केरळ महापुरामुळे कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (केएसआरटीसी) मंगलू-बेंगळुरू / मायसूरु आणि पुत्तूर-बेंगळुरू क्षेत्रातील सेवेच्या निलंबनामुळे सरासरी 27 लाख महसुली तोटा सहन करत आहे.

3. International Day of Remembrance and tribute to the Victims of Terrorism is observed on 21 August.
21 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय स्मरणोत्सव दिवस आणि दहशतवादाच्या पीडितांना श्रद्धांजली म्हणून साजरा केला जातो.

4.  Mukesh Ambani-led telecom company Reliance Jio secured the top spot in Fortune’s global ‘Change the World’ list released on August 20.
मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने 20 ऑगस्ट रोजी फॉर्च्युनच्या ग्लोबल ‘चेंज द वर्ल्ड’ यादीत प्रथम स्थान पटकावले.

5. Retd Judge TP Sharma appointed as New chief of Chhattisgarh Lokayukta.
निवृत्त न्यायाधीश टीपी शर्मा यांना छत्तीसगडचे लोकायुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

6. Sandeep Kumar has been appointed as the Ambassador of India to Ireland.
आयर्लंडमध्ये भारताचे राजदूत म्हणून संदीप कुमार यांची नेमणूक झाली आहे.

7.  Digital lending firm Capital Float has acquired Pune-based Walnut in a deal amounting to USD 30 million (about Rs 208.6 crore).
ऑनलाइन कर्ज देणाऱ्या कॅपिटल फ्लोटने पुण्यातल्या वॉलनटला सुमारे 208.6 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.

8. Food Safety and Standards Authority of India (FSSAI) has decided to form a three-member committee to look into the draft food labeling and display regulations. It will be led by B Sesikeran.
भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) ने फूड लेबलिंग आणि डिस्प्ले नियमावली पाहण्याकरिता बी. सेसीकेरन यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय समिती तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

9.  Young Indian shooter Lakshya has won the silver medal in the men’s trap event of the Asian Games 2018.
2018 आशियाई स्पर्धेत पुरुषांच्या ट्रॅप स्पधेर्मध्ये भारतीय नेमबाजाने लक्ष्य ने रौप्य पदक पटकावले.

10. Vinesh Phogat has become the first Indian woman wrestler to win a gold medal at the Asian Games.
आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी विनेश फोगट प्रथम भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती