Advertisement

Advertisement

(चालू घडामोडी) Current Affairs 23 August 2018

Current Affairs 23 August 2018

Current Affairs1. The 65-year-old BJP leader, Arun Jaitley has resumed charge as the Finance Minister and Minister of Corporate Affairs after taking a break for three months to undergo a kidney transplant.
65 वर्षीय भाजपाचे नेते अरुण जेटली यांनी किडनी प्रत्यारोपणासाठी तीन महिने ब्रेक घेतल्यानंतर वित्त मंत्रालयाचे अर्थमंत्र्य व मंत्री म्हणून पुन्हा काम सुरू केले आहे.

Advertisement

2. Maharashtra govt to build a befitting memorial to former PM Atal Bihari Vajpayee.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे  उत्तम स्मारक महाराष्ट्र सरकार उभारणार आहे.

3. As per the RoutesOnline company report, Kempegowda International Airport (KIA), Bengaluru is next to Tokyo’s Haneda Airport which is the world’s fastest growing airport, in terms of actual growth in number of passengers.
रूट्स ऑनलाईन कंपनीच्या अहवालानुसार, केम्पेगोडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (केएए), बेंगळुरू हे टोकियोच्या हनेडा विमानतळानंतर प्रवासी संख्येत प्रत्यक्ष वाढीच्या दृष्टीने जगातील सर्वात वेगाने वाढणारे विमानतळ आहे.

4. Global financial services firm DBS has raised the real GDP forecast for the current financial year to 7.4 percent.
ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस फर्म डीबीएसने चालू आर्थिक वर्षासाठी जीडीपीचा अंदाज 7.4 टक्क्यांवर आणला आहे.

5. Prashant Agrawal has been appointed as the next High Commissioner of India to the Republic of Namibia.
प्रशांत अग्रवाल यांना नामीबिया गणराज्य करिता  भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

6. President Ram Nath Kovind to inaugurate International Buddhist Conclave in New Delhi
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचे उद्घाटन केले।

7. Satyapal Malik, the newly-appointed Governor of J&K, will be taking the oath and resume his office on 23rd August as he arrived in Srinagar.
जम्मू-काश्मीरचे नव्याने नियुक्त राज्यपाल असलेले सत्यपाल मलिक 23 ऑगस्टला शपथ घेतील आणि पुन्हा एकदा आपल्या श्रीनगर येथील कार्यालयात दाखल होतील.

8. The Olympic Council of Asia (OCA) has given recognition to India’s indigenous sport of Kho-Kho.
ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशिया (ओसीए) ने भारतातील स्थानिक खेळ ‘खो-खो’ ला मान्यता दिली आहे.

9. New Zealand All-rounder Grant Elliott has announced his retirement from all forms of cricket.
न्यूझीलंडचा अष्टपैलू ग्रांट इलियटने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

10. Former Union Minister and senior Congress leader Gurudas Kamat passes away at 63.
माजी केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन झाले आहे. ते 63 वर्षांचे होते.

Advertisement

Check Also

Current Affairs MajhiNaukri

(चालू घडामोडी) Current Affairs 24 September 2022

Current Affairs 24 September 2022 1. USD 350 million in aid has been approved by …

Current Affairs MajhiNaukri

(चालू घडामोडी) Current Affairs 23 September 2022

Current Affairs 23 September 2022 1. The International Day of Sign Language is observed on …