Monday,16 December, 2024

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 24 August 2018

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 24 August 2018

Advertisement
Current Affairs1. India and China agreed to work towards full implementation of ongoing Confidence Building Measures (CBM) along the border as well as improve military to military interactions.
भारत आणि चीन यांनी सीमावर्ती बाजूने सुरु असलेल्या विश्वासदर्शक ठराव (सी.बी.एम.) च्या पूर्ण अंमलबजावणीसाठी तसेच लष्करी सहकार्यासाठी सैन्य सुधारण्यासाठी कार्य करण्यास सहमती दर्शविली आहे.

2. Mukesh Ambani-led Reliance Industries (RIL) became the first Indian company to hit ₹8 trillion or ₹8 lakh crore in market capitalisation.
मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) बाजार भांडवलामध्ये 8 ट्रिलियन किंवा 8 लाख कोटी रुपये असणारी पहिली  भारतीय कंपनी ठरली आहे.

3. According to Forbes magazine, Akshay Kumar has emerged as the seventh highest-paid actor in the world by earning USD 40.5 million in 2018. Salman Khan ranked ninth place with USD 38.5 million.
फोर्बस् मॅगझीनच्या मते, अक्षय कुमारने 2018 मध्ये 40.5 दशलक्ष डॉलर्सची कमाई करत जगातील सर्वाधिक करणाऱ्या अभिनेत्याच्या यादीत सातवे स्थान मिळवले आहे. सलमान खान 38.5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची कमाईसह 9 व्या क्रमांकावर आहे.

4. Prime Minister Narendra Modi inaugurates Various Projects In Junagadh, Gujarat.
गुजरातच्या जुनागड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले.

5. Industry chamber Assocham has appointed former bureaucrat Uday Kumar Varma as its new Secretary General. He will succeed DS Rawat.
इंडस्ट्री चेंबर असोचेम यांनी माजी सरचिटणीस उदय कुमार वर्मा यांना नवीन सरचिटणीस म्हणून नियुक्त केले आहे. ते डी एस रावतची जागा घेतील.

6. According to Moody’s Investors Service, the Indian economy is expected to grow by around 7.5 percent in 2018 and 2019.
मूडीजच्या इन्व्हेस्टर सर्व्हिसच्या मते, 2018 आणि 2019 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर 7.5 टक्के असेल.

7. IT Company Tech Mahindra will acquire Czech Republic based engineering services firm Inter-Informatics for around Rs 8 crore.
टेक महिंद्रा 8 कोटी रुपयांपर्यंत चेक रिपब्लिक, इंटर-इनफॉरमॅटिक्स अभियांत्रिकी सेवा कंपनी विकत घेणार आहे.

8. India skipper Virat Kohli regained the top spot in the ICC Test rankings for batsmen following his good form during the ongoing series in England.
भारतीय कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या कसोटी रँकिंगमध्ये पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे.

9.  Senior journalist Kuldip Nayar passed away. He was 95
ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे निधन झाले आहे. ते 95 वर्षांचे होते.

10. Veteran actor Vijay Chavan passes away at 63.
अनुभवी अभिनेते विजय चव्हाण यांचे निधन झाले आहे. ते 63 वर्षांचे होते.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती