Wednesday,15 January, 2025

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 24 April 2018

spot_imgspot_imgspot_img

 Current Affairs 24 April 2018

1. Diu Smart City has become the first city in India, that runs on 100% renewable energy during daytime.
दीव स्मार्ट सिटी दिवसातील 100% नवीकरणीय उर्जेवर चालणारे भारताचे पहिले शहर ठरले आहे

2. Union Road Transport Minister Nitin Gadkari inaugurated the 29th Road Safety Week at Vigyan Bhawan in New Delhi.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 29 व्या रस्ते सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन केले.

3. Lalit Kala Akademi organised the award ceremony of the ‘1st Print Biennale India 2018 (PBI)’ in New Delhi
ललित कला अकादमीने ‘1st प्रिंट बायॅननेल इंडिया 2018 (पीबीआय)’ हा पुरस्कार नवी दिल्ली येथे आयोजित केला होता.

4.  The Airports Authority of India (AAI) has appointed Taniya Sanyal as its first woman firefighter.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) तान्या सान्याल यांची पहिली महिला फायर फाइटर म्हणून नियुक्ती केली आहे.

5. According to a Finance Ministry Data, Total deposits in Jan Dhan accounts were at Rs 80,545.70 crore on April 11, 2018.
वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 11 एप्रिल 2018 रोजी जन धन खात्यांमध्ये एकूण जमा 80,545.70 कोटी रुपये होते.

6. India’s biggest software services exporter TCS touches $100 billion in market capitalisation.
भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा निर्यातदार टीसीएसचे बाजार भांडवल100 अब्ज डॉलरवर पोहचले आहे.

7.  According to the World Bank, India has become the highest remittance receiving country.
जागतिक बँकेनुसार, सर्वोच्च प्रेषण प्राप्त करणारा देश झाला आहे.

8. National Panchayati Raj Day is observed as 24 April.
24 एप्रिल राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो

9. Rafael Nadal has won the Men Singles title of Monte-Carlo Tennis Masters.
राफेल नदालने मोंटे-कार्लो टेनिस मास्टर्सच्या पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले आहे.

10. Veteran Telugu Poet, Musicologist and Artist Balantrapu Rajanikanta Rao has passed away recently. He was 98.
विख्यात तेलगू कवी, संगीतकार आणि कलाकार बलंत्रपु रजनीकांत राव यांचे नुकतेच निधन झाले. ते 98 वर्षांचे होते.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती