Thursday,23 January, 2025
RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वेत 'ग्रुप D' पदांच्या 32438 जागांसाठी मेगा भरती RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वेत 'ग्रुप D' पदांच्या 32438 जागांसाठी मेगा भरती Mahakosh Bharti 2025: लेखा व कोषागार संचालनालय भरती 2025 Mahakosh Bharti 2025: लेखा व कोषागार संचालनालय भरती 2025 UPSC Civil Services Bharti 2025: UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 UPSC Civil Services Bharti 2025: UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात 221 जागांसाठी भरती Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात 221 जागांसाठी भरती CISF Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1124 जागांसाठी भरती CISF Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1124 जागांसाठी भरती Indian Coast Guard Bharti 2025: भारतीय तटरक्षक दलात 300 जागांसाठी भरती Indian Coast Guard Bharti 2025: भारतीय तटरक्षक दलात 300 जागांसाठी भरती BHEL Bharti 2025: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 400 जागांसाठी भरती BHEL Bharti 2025: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 400 जागांसाठी भरती NALCO Bharti 2025: नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये 518 जागांसाठी भरती NALCO Bharti 2025: नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये 518 जागांसाठी भरती Bank of Baroda Bharti 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 जागांसाठी भरती Bank of Baroda Bharti 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 जागांसाठी भरती DFCCIL Bharti 2025: डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 642 जागांसाठी भरती DFCCIL Bharti 2025: डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 642 जागांसाठी भरती MIDC Bharti 2025: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 749 जागांसाठी भरती MIDC Bharti 2025: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 749 जागांसाठी भरती Mahanirmiti Bharti 2024: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 800 जागांसाठी भरती Mahanirmiti Bharti 2024: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 800 जागांसाठी भरती HPCL Bharti 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 234 जागांसाठी भरती HPCL Bharti 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 234 जागांसाठी भरती BRO MSW Bharti 2025: सीमा रस्ते संघटनेत 411 जागांसाठी भरती BRO MSW Bharti 2025: सीमा रस्ते संघटनेत 411 जागांसाठी भरती AIIMS CRE Bharti 2025: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 4500+ जागांसाठी भरती AIIMS CRE Bharti 2025: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 4500+ जागांसाठी भरती RRB Ministerial Bharti 2025: भारतीय रेल्वेत 1036 जागांसाठी भरती RRB Ministerial Bharti 2025: भारतीय रेल्वेत 1036 जागांसाठी भरती Indian Air Force Agniveer Vayu Bharti 2025: भारतीय हवाई दलात 'अग्निवीर वायु' पदाची भरती Indian Air Force Agniveer Vayu Bharti 2025: भारतीय हवाई दलात 'अग्निवीर वायु' पदाची भरती DGAFMS Group C Bharti 2025: सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात 113 जागांसाठी भरती DGAFMS Group C Bharti 2025: सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात 113 जागांसाठी भरती Indian Army EME Group C Bharti 2024: भारतीय सैन्य दलाच्या EME मध्ये 625 जागांसाठी भरती Indian Army EME Group C Bharti 2024: भारतीय सैन्य दलाच्या EME मध्ये 625 जागांसाठी भरती MahaTransco Bharti 2025: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 504 जागांसाठी भरती MahaTransco Bharti 2025: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 504 जागांसाठी भरती CBSE Bharti 2025: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 212 जागांसाठी भरती CBSE Bharti 2025: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 212 जागांसाठी भरती Indian Air Force Agniveervayu Bharti 2025: भारतीय हवाई दलात अग्निवीरवायु पदाची भरती Indian Air Force Agniveervayu Bharti 2025: भारतीय हवाई दलात अग्निवीरवायु पदाची भरती
Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 25 April 2018

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 25 April 2018

1. Jammu and Kashmir on Tuesday became the first state to approve the implementation of the 7th pay commission.
7 व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची मंजुरी देण्यासाठी जम्मू-काश्मीर पहिले राज्य ठरले.

2. Iran banned the use of bitcoin and other cryptocurrencies by its banks and financial institutions.
इराणने बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरंसीचा बँका आणि वित्तीय संस्थांकडून वापर करण्यास बंदी घातली आहे.

3. Tata Sons appointed former Foreign Secretary S Jaishankar as Tata Group’s President, Global Corporate Affairs.
टाटा कंपनीने माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांना टाटा समूहाच्या ग्लोबल कॉर्पोरेट अफेयर्सचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.

4. The United Nations’ cultural agency awarded the World Press Freedom Prize to an imprisoned Egyptian photographer Abu Zeid.
संयुक्त राष्ट्राच्या सांस्कृतीक एजन्सीने  कैदेत असलेल्या इजिप्शियन फोटोग्राफर अबू जियाद यांना वर्ल्ड प्रेस फ्रीडम पुरस्काराने सम्मानित केले.

5. Minister of Commerce & Industry and Civil Aviation, Suresh Prabhu, chaired the first meeting of the think tank on the Framework for National Policy on E-commerce.
वाणिज्य व उद्योग मंत्री आणि नागरी विमानवाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी ई-कॉमर्सवर राष्ट्रीय धोरणाच्या फ्रेमवर्कवरील थिंक टॅंकची पहिली बैठक आयोजित केली.

6. The Prime Minister Narendra Modi has launched the Rashtriya Gramin Swaraj Abhiyan in Mandla, Madhya Pradesh.
मध्य प्रदेशातील माडला येथे राष्ट्रीय ग्रामीण स्वराज मोहिमेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

7. On the global map, India is the fourth most tolerant country after Canada, followed by China and Malaysia, suggests a new survey.
जागतिक नकाशावर, भारत कॅनडा नंतर चौथा सर्वात जास्त सहिष्णु देश आहे, त्यानंतर चीन आणि मलेशिया हे एक नवीन सर्वेक्षण सुचवित आहेत.

8. The country will host the prestigious Asian Championships next year, which will also double up as a qualifying event for the 2020 Olympic Games in Tokyo.
पुढील वर्षी भारत प्रतिष्ठित आशियाई चॅम्पियनशिपचे आयोजन करणार आहे.

9.  India’s Velavan Senthilkumar has won his first PSA World Tour title by defeating Tristan Eyrele of South Africa in the finals of the Madison Open in the US.
भारतीय स्क्वॉश खेळाडू वेल्वान सेंथिलकुमारने अमेरिकेतील मॅडिसन ओपनच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेतील त्रिस्टान आयललीचा पराभव करून पहिले पीएसए वर्ल्ड टूर्नामेंट जिंकले आहे.

10.  India has won 8th South Asian Judo Championship.Indian women grabbed all 7 gold medals in the individual category while men bagged 3 gold and 3 bronze medals.
भारताने 8वी  दक्षिण आशियन ज्युदो चॅम्पियनशिप जिंकली आहे. भारतीय महिला संघाने वैयक्तिक गटात 7 सुवर्ण पदके मिळविली तर पुरुष संघाने 3 सुवर्ण व 3 कांस्यपदकांची कमाई केली.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती