Monday,16 September, 2024

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 27 December 2018

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 27 December 2018

Advertisement
Current-Affairs_MajhiNaukri.in1. Prime Minister Narendra Modi will inaugurate the 106th Indian Science Congress at Phagwara, Punjab.
पंजाबच्या फगवाडा येथे 106 व्या भारतीय विज्ञान परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

2. Dr. Harsh Vardhan has inaugurated the International Training Centre for Operational Oceanography (ITCOocean) in the INCOIS campus at Hyderabad.
डॉ. हर्षवर्धन यांनी हैदराबाद येथे इनकोइस परिसर मध्ये आंतरराष्ट्रीय परिचालनात्‍मक समुद्रविज्ञान प्रशिक्षण केंद्र (ITCOocean)चे उद्घाटन केले.

Advertisement

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

3. Patrick Shanahan has been appointed as the acting defence secretary of United States.
अमेरिकेचे कार्यकारी संरक्षक म्हणून पॅट्रिक शानाहन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

4. Prime Minister Narendra Modi inaugurated India’s longest rail-road Bogibeel Bridge in Assam.
आसाममधील भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग बोगिबेल ब्रिजचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

5. Laxmikant Shantaram Kudalkar and Usha Timothy have been conferred with the Mohammed Rafi Award
लक्ष्मीकांत शांताराम कुडळकर आणि उषा टिमोथी यांना मोहम्मद रफी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

6. Supreme Court ordered the Centre to notify the bifurcation of the Andhra Pradesh and Telangana High Courts by January 1.
1 जानेवारी पर्यंत आंध्रप्रदेश आणि तेलंगाना उच्च न्यायालये यांचे विभाजन करण्याची अधिसूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिली आहे.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

7. Noted sitar player Manju Mehta has been conferred with the ‘Tansen Samman’ for the year 2018.
प्रख्यात सितार वादक  मजू मेहता यांना वर्ष 2018 च्या राष्ट्रीय तानसेन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

8. P V Bharathi has been appointed as managing director and chief executive officer of the Corporation Bank.
पी व्ही भारती यांना कॉर्पोरेशन बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

9. Ayatollah Mahmud Hashmi Shaharudi, a religious leader of Iran, died. He was 70.
ईरान चे धर्मगुरु आयतोलह महमूद हाशमी शाहरुडी यांचे निधन झाले. ते 94 वर्षांचे होते.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

10. Famous Bengali poet Nirendranath Chakraborty has passed away. He was 94.
प्रसिद्ध बंगाली कवी निरेंद्रनाथ चक्रवर्ती यांचे निधन झाले आहे. ते 94 वर्षांचे होते.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती