Current Affairs 30 September 2018
वॉलमार्ट फाऊंडेशनने जाहीर केले की, पुढील पाच वर्षांत शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी भारतात 180 कोटी रुपये गुंतवायचे आहेत.
[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]
2. Gujarat-based industrial groups are set to invest more than Rs.20,000 crore in Tamil Nadu. The investment is mainly in a city gas distribution network, pharmaceuticals, food processing and engineering, according to K.Gnanadesikan, Additional Chief Secretary, Industries Department of Tamil Nadu.
गुजरात-मधील औद्योगिक गट तमिळनाडुमध्ये 20,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करणार आहेत. तमिळनाडुच्या इंडस्ट्री डिपार्टमेंटचे अतिरिक्त मुख्य सचिव के. ज्ञानेशिकन यांच्या मते ही गुंतवणूक प्रामुख्याने शहर गॅस वितरण नेटवर्क, फार्मास्युटिकल्स, फूड प्रोसेसिंग आणि इंजिनिअरिंगमध्ये आहे.
[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]
3. Odisha Chief minister Naveen Patnaik inaugurated the Odisha Bhawan in Chennai.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी चेन्नईतील ओडिशा भवनचे उद्घाटन केले.
[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]
4. Actor-director Pankaj Kapur is honoured with ‘Icons of Indian Cinema’ Award at the closing ceremony of the ninth edition of Jagran Film Festival in Mumbai.
मुंबईतील जागरण फिल्म महोत्सवाच्या नवव्या आवृत्तीच्या समापन समारंभात अभिनेता-दिग्दर्शक पंकज कपूर यांना ‘ आइकॉन ऑफ इंडियन सिनेमा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]
5. Argentina has received $57.1 billion from the International Monetary Fund (IMF), for boosting the country’s struggling economy.
देशाच्या संघर्षपूर्ण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी अर्जेंटिनाने आंतरराष्ट्रीय चलन निधी (आयएमएफ) कडून 57.1 अब्ज डॉलर्स प्राप्त केले आहेत.
[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]