Home Blog Page 330

(चालू घडामोडी) Current Affairs 06 May 2018

Current Affairs
Current Affairs

Current Affairs 06 May 2018

1. Commencing the 27th Goods and Service Tax Council meeting, Finance Minister Arun Jaitley chaired the meeting via a video conference in New Delhi.
27 व्या वस्तू आणि सेवा करविषयक परिषदेची बैठक आयोजित करताना, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नवी दिल्ली येथील व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकीची अध्यक्षता केली.

2. The Swedish Academy decided to postpone the 2018 Nobel Prize in Literature, with the intention of awarding it in 2019.
स्वीडिश एकेडमीने 2019 मध्ये पुरस्कार देण्याच्या उद्देशाने, साहित्यातील 2018 नोबेल पारितोषिकास पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

3. Gujarat Chief Minister Vijay Rupani state government will take all possible steps in developing world-class ecosystems for Skill based programmes.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी राज्य सरकार कौशल्य आधारित कार्यक्रमांसाठी जागतिक दर्जाचे पर्यावरणातील विकसित होणारे सर्व शक्य पावले उचलतील.

4. Govt has set up a central body – National Water Informatics Centre to maintain a comprehensive water resources data.
व्यापक जलस्त्रोत डेटा तयार करण्यासाठी केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय जल सूचना केंद्र’ स्थापन केले आहे.

5.  Famous Marathi musician Arun Date passed away in Mumbai. He was 84 years old.
प्रसिद्ध मराठी गायिक अरुण दाते यांचे मुंबईत निधन झाले. ते 84 वर्षांचे होते

(चालू घडामोडी) Current Affairs 05 May 2018

Current Affairs
Current Affairs

Current Affairs 05 May 2018

1.Vice President M Venkaiah Naidu emplaned for a five-day visit to South America’s Guatemala, Peru and Panama.
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू  दक्षिण अमेरिकाच्या ग्वाटेमाला, पेरू आणि पनामा येथे पाच दिवसीय दौऱ्यावर असतील.

2. Google’s philanthropic arm Google.org announced $3 million in grants for teacher training and educational content creation in India.
Google च्या Google.org ने भारतातील शिक्षक प्रशिक्षण आणि शैक्षणिक सामग्री निर्मितीसाठी 3दशलक्ष डॉलर अनुदानाची घोषणा केली.

3. State-run Power Grid Corporation of India (PGCIL) inked a pact with the Ministry of Power to incur capital expenditure of Rs.25,000 crore for the current fiscal.
चालू आर्थिक वर्षात 25,000 कोटी रुपयांचा भांडवली खर्च करण्यासाठी राज्य सरकारच्या पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (पीजीसीआयएल) ने ऊर्जा मंत्रालयाशी करार केला आहे.

4.  Human Resource Development Ministry launched a major and unique initiative of online professional development of 1.5 million higher education faculty using the Massive Open Online Courses platform SWAYAM
मानव संसाधन विकास मंत्रालयाने ओपन ऑनलाइन अभ्यासक्रम मंच ‘स्वयंम’ च्या सहाय्याने 1.5 दशलक्ष उच्चशिक्षण विद्याशाखाचे ऑनलाइन व्यावसायिक विकासासाठी पुढाकारांचा शुभारंभ केला.

5. The 12th informal meeting of SAARC Finance Ministers was held in Manila, Philippines, on the sidelines of the 51st Annual Meeting of Asian Development Bank (ADB).
एशियन डेव्हलपमेंट बँक (एडीबी) च्या 51 व्या वार्षिक बैठकीदरम्यान, फिलीपिन्सच्या मनिला येथे सार्क अर्थमंत्र्यांची बारावी अनौपचारिक बैठक झाली.

6. The 11th Executive Committee meeting of National Mission for Clean Ganga (NMCG) recently approved the project encompassing the use of Geographic Information System (GIS) technology for Namami Gange programme with a total budget of Rs 86.84 crore.
स्वच्छ गंगासाठी राष्ट्रीय मिशनची (एनएमसीजी) 11 व्या कार्यकारी समितीची बैठक नुकतीच मंजूर करण्यात आली असून त्यात 88.88 कोटी रुपयांच्या एकूण बजेटसह भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) तंत्रज्ञानाचा वापर नमामी गंगे कार्यक्रमासाठी केला जाणार आहे.

7. Prime Minister Narendra Modi will be on a two-day visit to Nepal from May 11, his third visit to the Himalayan state.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 मे रोजी नेपाळला दोन दिवसांच्या  भेट देणार आहेत. ही त्यांची हिमालयीन राज्यातील  तिसरी भेट असेल.

8. India tops the list of the fastest growing economies in the world for the coming decade and is projected to grow at 7.9 percent annually.
येत्या दशकासाठी जगातील सर्वात वेगाने वाढणानाऱ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत भारत सर्वात वर आहे आणि दरवर्षी 7.9 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.

9. NITI Aayog and IBM have signed a Statement of Intent (SoI) to develop a crop yield prediction model using Artificial Intelligence to provide real-time advisory to farmers in Aspirational Districts.
निति आयोग आणि IBM यांनी शेतकऱ्यांना आकांक्षायुक्त जिल्ह्यांमध्ये वास्तविक-वेळेचा सल्ला देण्याकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून पीक उत्पादनाचे अंदाजपत्रक मॉडेल विकसित करण्यासाठी एक आशयपत्र (एसओआई) वर स्वाक्षरी केली आहे.

10. Indian pugilist Neeraj Goyat has been conferred with the ‘WBC Asia Boxer of the Year Award’.
भारतीय बॉक्सिंगपटू नीरज गोयत यांना ‘WBC एशिया बॉक्सर ऑफ द इयर’ पुरस्कारासाठी गौरविण्यात आले आहे.

(चालू घडामोडी) Current Affairs 04 May 2018

Current Affairs
Current Affairs

Current Affairs 04 May 2018

1. According to Harvard University’s Report, India’s GDP growth rate is expected to 7.9 % in the Financial Year 2018-19.
हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या अहवालाप्रमाणे, आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये भारताचा जीडीपी विकास दर 7.9% अपेक्षित आहे.

2. Noted Malayalam writer M.T. Vasudevan Nair has been selected for the ONV Literary Prize.
नामांकित मल्याळम् लेखक एम.टी. वासुदेवन नायर यांना ओएनवी साहित्यिक पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे.

3. ICICI Bank’s board appointed Radhakrishnan Nair as an additional (independent) director of the bank for five years.
आयसीआयसीआय बँकेच्या बोर्डाने राधाकृष्णन नायर यांची पाच वर्षांसाठी अतिरिक्त (स्वतंत्र) संचालक म्हणून नियुक्त केली आहे.

4. India is organizing a five-day cultural festival in Egypt to commemorate the 157th birth anniversary of Nobel laureate Rabindranath Tagore.
भारत नोबेल विजेते रवींद्रनाथ टागोरांच्या 157 व्या जयंती निमित्त इजिप्तमध्ये पाच दिवसांचा सांस्कृतिक उत्सवाचे आयोजन करणार आहे.

5.  Indian-American Deepa Ambekar has been appointed as the interim judge to a US civil court of New York City.
अमेरिकेच्या सिव्हिल कोर्ट ऑफ न्यूयॉर्क सिटीमध्ये अंतरिम न्यायाधीश म्हणून भारतीय-अमेरिकी दीपा आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

6.  China launched a new communication satellite “APSTAR-6C”.
चीनने एक नवीन संचार उपग्रह  “APSTAR-6C” लॉन्च केला आहे.

7.  4th Regional Conference on ‘Futuristic, Resilient and Digital Infrastructure’ held in Bengaluru.
बेंगळुमध्ये एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकच्या अत्याधुनिक, मजबूत व डिजिटल पायाभूत सुविधावरील चौथ्या प्रादेशिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

8. India loses top spot to England in ICC ODI Team Rankings; slips to second position with 122 points
आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये भारताने प्रथम स्थान गमावले आहे. प्रथम स्थानी  इंग्लंड व 122 गुणांसह भारत दुसऱ्या स्थानी आहे.

9. Hockey India recommended Manpreet Singh for Arjuna Award.
हॉकी इंडियाने अर्जुन पुरस्कारांसाठी मनप्रीत सिंहची शिफारस केली आहे.

10. Former Australian cricketer Justin Langer appointed as Australian cricket team’s head coach for all three formats.
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू जस्टिन लैंगर यांची तीनही फॉर्मेटसाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.

(चालू घडामोडी) Current Affairs 03 May 2018

Current Affairs
Current Affairs

Current Affairs 03 May 2018

1. Maharashtra became the first state to provide digitally-signed land record receipts (also known as 7/12 receipts), which Chief Minister Devendra Fadnavis claimed would check irregularities and bring in transparency.
डिजिटली स्वाक्षरी केलेले जमीन रेकॉर्ड पावत्या (7/12 उतारा) प्रदान करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे.

2. Former IAS officer Subhash Chandra Khuntia was appointed as the Chairman of Insurance Regulatory Development Authority of India (IRDAI).
माजी आयएएस अधिकारी सुभाष चंद्र खुंटिया यांची भारतीय विमा नियामक विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.

3. Asit Kumar Jana has taken over as the Chief Executive Officer, GAIL Gas Ltd.
असितकुमार जना यांनी गेल गॅस लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे.

4. Sitanshu Ranjan Kar, a 1983 batch officer of Indian Information Service, took over as the 27th Principal Spokesperson of the Government of India and Director General of Press Information Bureau in New Delhi.
इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसच्या 1983 बॅचचे ऑफिसर सि‍तांशु रंजन कार यांनी भारत सरकारचे 27 व्या प्रवर्तक प्रवक्ते आणि नवी दिल्लीतील प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला.

5. The National Disaster Management Authority (NDMA) is conducting a two-day National Workshop on Data Requirements for Disaster Risk Reduction Database.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) आपत्ती जोखीम कमी करणारे डाटाबेससाठी डेटाच्या आवश्यकतांबद्दल दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करणार आहे.

6. According to Global Urban Air Pollution database released by World Health Organisation (WHO), 14 Indian cities have figured in list of world’s 20 most polluted cities in terms of particulate matter PM2.5 levels in 2016.
जागतिक आरोग्य संघटनेने (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) जाहीर केलेल्या जागतिक नागरी आरोग्य प्रदूषणाच्या आकडेवारीनुसार 2016 मध्ये पीएमच्या 2.5 कणांनुसार जगातील 20 सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत 14 भारतीय शहरांचा समावेश आहे.

7. Union Cabinet approves Mutual Recognition Agreement between the Institute of Chartered Accountants of India and the South African Institute of Chartered Accountants.
केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत सरकारच्या चार्टर्ड अकाऊंटंट्स आणि दक्षिण आफ्रिकन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स यांच्यात म्युच्युअल रिकॉग्निशन कराराला मंजुरी दिली आहे.

8. World Press Freedom Day is celebrated on 3rd May.
जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन 3 मे रोजी साजरा केला गेला.

9. Legendary singer Asha Bhosle was honored with 26th PC Chandra Puraskaar for her contribution in the field of Indian music.
भारतीय संगीत क्षेत्रातील योगदानासाठी सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना 26 व्या सीपी चंद्र पुरस्काराराने सन्मानित करण्यात आले.

10. The first Finance Minister in the Left Front government in West Bengal Ashok Mitra passed away in Kolkata. He was 90.
पश्चिम बंगालमधील डाव्या आघाडीच्या सरकारमधील पहिले अर्थमंत्री अशोक मित्रा यांचे कोलकातामध्ये निधन झाले. ते 90 वर्षांचे होते.

BOB फायनान्शिअल सोल्यूशन्स लि. मध्ये 590 जागांसाठी भरती

BOB Financial Solutions Ltd
BOB Financial Solutions Ltd

BOB Financial Solutions Recruitment 2018

BOB Financial Solutions Recruitment BOB Financial Solutions Limited (BFSL) (Formerly known as BOBCARDS Limited), is an NBFC (Non-banking Financial Company) established in 1994, which is a wholly owned subsidiary of Bank of Baroda BFSL is currently in the business of Credit cards issuance, merchant acquisition and Debit Card (Issuance & Reconciliation) on behalf of Bank of Baroda (Domestic & Overseas) & BOB Sponsored RRBs. BFSL now envisages doing business of Consumer Credit, Commercial Credit, Retail Credit and other Financial Services.BOB Financial Solutions Recruitment (BOB Financial Solutions Bharti 2018) for 590 Area Sales Manager, Team Leader,Sales Executive (Graduates / Undergraduates / Freshers),Manager / Assistant Manager Posts. www.majhinaukri.in/bob-financial-solutions-recruitment

Total: 590 जागा 

पदाचे नाव:  

  1. एरिया सेल्स मॅनेजर: 25 जागा
  2. टीम लीडर: 65 जागा
  3. सेल्स एक्झिक्युटिव्ह (ग्रॅज्युएट्स/अंडरग्रॅज्युएट्स/फ्रेशर्स): 500 जागा
  4. मॅनेजर /असिस्टंट मॅनेजर: नमूद केले नाही

शैक्षणिक पात्रता: 

  • एरिया सेल्स मॅनेजर: (i) पदवीधर   (ii) 08 वर्षे अनुभव
  • टीम लीडर : (i) पदवीधर   (ii) 05 वर्षे अनुभव
  • सेल्स एक्झिक्युटिव्ह (ग्रॅज्युएट्स): (i) पदवीधर/डिप्लोमाधारक    (ii) 01 वर्ष अनुभव
  • सेल्स एक्झिक्युटिव्ह (अंडरग्रॅज्युएट्स): (i) पदवीचे किमान प्रथम वर्ष उत्तीर्ण व अद्याप पदवी पूर्ण न झालेले उमेदवार.   (ii) 02 वर्षे अनुभव
  • सेल्स एक्झिक्युटिव्ह (फ्रेशर्स): पदवीधर
  • मॅनेजर /असिस्टंट मॅनेजर: (i) पदवीधर   (ii) 08 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 मे 2018 रोजी,

  • एरिया सेल्स मॅनेजर: 30 ते 40 वर्षे
  • टीम लीडर: 25 ते 40 वर्षे
  • सेल्स एक्झिक्युटिव्ह (ग्रॅज्युएट्स): 21 ते 35 वर्षे
  • सेल्स एक्झिक्युटिव्ह (अंडरग्रॅज्युएट्स): 21 ते 30 वर्षे
  • सेल्स एक्झिक्युटिव्ह (फ्रेशर्स): 21 ते 25 वर्षे
  • मॅनेजर /असिस्टंट मॅनेजर: 30 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: नाही.

बायोडाटा पाठविण्याचा पत्ता (इमेल):  salesforce.bob@bobcards.com

बायोडाटा पाठविण्याची शेवटची तारीख: 25 मे 2018

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

English-Post-Divider

Total: 590 Posts

Name of the Post:

  1. Area Sales Manager: 25 Posts
  2. Team Leader: 65 Posts
  3. Sales Executive (Graduates / Undergraduates / Freshers): 500 Posts
  4. Manager / Assistant Manager: Not Specified

Educational Qualification:

  • Area Sales Manager: (i) Graduate from Government recognized University or Institution (ii) 08 years experience
  • Team Leader: (i) Graduate from Government recognized University or Institution (ii) 05 years experience
  • Sales Executive (Graduates): (i) Graduate from Government recognized University or Institution / Engineering Diploma holders(ii) 01 Year Experience
  • Sales Executive (Undergraduates): (i) Candidates who have passed atleast First year of Degree college but have not yet completed their Graduation. (ii) 02 years experience
  • Sales Executive (Freshers): Graduate from Government recognized University or Institution.
  • Manager / Assistant Manager: (i) Graduate from Government recognized University or Institution. (ii) 08 years experience

Age Limit:

  1. Area Sales Manager: 30 to 40 years
  2. Team Leader: 25 to 40 years
  3. Sales Executive (Graduates): 21 to 35 years
  4. Sales executive (Undergraduates): 21 to 30 years
  5. Sales Executive (Freshers): 21 to 25 years
  6. Manager / Assistant Manager: 30 to 40 years

Job Location: All India

Fee: No fee.

Note: Candidates need to send their updated bio-data to salesforce.bob@bobcards.com with a subject as i.e. Sales Executive (or) Team Leader (or) Area Sales Manager (or) Processing Staff.

Last Date for Submission Of Application form: 25 May 2018

Official Website: View

Notification: View

(चालू घडामोडी) Current Affairs 02 May 2018

Current Affairs
Current Affairs

Current Affairs 02 May 2018

1.The Indian government launched a Pilot Scheme for procurement of aggregate power of 2500 MW on a competitive basis for three years under medium term from commissioned power plants without power purchase agreements.
भारत सरकारने वीज खरेदी कराराविना नियुक्त केलेल्या वीज प्रकल्पांपासून मध्यम कालावधीच्या तीन वर्षांपर्यंत स्पर्धात्मक आधारावर 2500 मेगावॅटची एकूण वीज खरेदीसाठी एक पथदर्शी योजना सुरू केली आहे.

2. 9th India-Japan Energy Dialogue was held in New Delhi.
9 व्या भारत-जपान ऊर्जा संवादाचे नवी दिल्ली येथे आयोजिन करण्यात आले होते.

3. The Airports Council International (ACI) has projected India to be the second fastest growing country in the world for air passenger traffic.
आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषदेने (ACI) ने हवाई प्रवासी वाहतूकसाठी भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारा देश असल्याचे घोषित केले आहे.

4. The Telecom Commission has approved a proposal to allow phone calls and internet services in domestic and international flights in India.
दूरसंचार आयोगाने भारतातील देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवांमध्ये फोन कॉल्स आणि इंटरनेट सेवांना परवानगी देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

5. Uma Bharti, Union Minister for Drinking Water and Sanitation has launched Gobar-Dhan Scheme at the National Dairy Research Institute (NDRI) Auditorium, Karnal, Haryana.
केंद्रीय जल व स्वच्छता मंत्री उमा भारती यांनी राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्थेच्या (एनडीआरआय) सभागृह, करनाल, हरियाणा येथे गोबर-धन योजना सुरू केली आहे.

6. Jan Koum, The Co-founder and Chief Executive Officer of WhatsApp have announced his resignation from the parent company Facebook.
व्हाट्सएपचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जॅन कॉम यांनी मूळ कंपनी फेसबुकवरून राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.

7.  Indian shooter Shahzar Rizvi grabbed the number one spot in ISSF world rankings.
भारतीय नेमबाज शहजार रिझवीने आयएसएएसएफच्या जागतिक क्रमवारीतील पहिल्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे.

8. Hockey India has appointed Harendra Singh as the Chief Coach for the Indian Men’s Hockey Team.
हॉकी इंडियाने भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंह यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.

9.  Former Chief of the Indian Air Force, Air Chief Marshal Idris Hassan Latif, died recently. He was 94.
भारतीय वायुसेनेचे माजी प्रमुख एअर चीफ मार्शल इदरिस हसन लतीफ यांचे नुकतेच निधन झाले. ते 94 वर्षांचे होते.

10. Former President of the All India Football Federation (AIFF) and ex-member of the Appeals committee of FIFA, P P Lakshmanan passed away recently. He was 83.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) चे माजी अध्यक्ष आणि फिफाच्या अपील समितीचे माजी सदस्य पी. पी. लक्ष्मण यांचे नुकतेच निधन झाले. ते 83 वर्षांचे होते.

(ESAF Bank) इसाफ स्मॉल फायनान्स बँकेत 3000 जागांसाठी मेगा भरती

ESAF Bank
ESAF Bank

ESAF Bank Recruitment 2018

ESAF Bank RecruitmentESAF Small Finance Bank is a small finance bank promoted by Evangelical Social Action Forum. The bank was formerly ESAF Microfinance, which is currently the holding company and was a non-banking finance company and microfinance institution (NBFC-MFI), licensed by the Reserve Bank of India and headquartered in Thrissur city of Kerala.  ESAF Bank Recruitment (ESAF Bank Bharti 2018) for 3000  Branch Heads, Assistant Branch Heads, Sales Officer – Retail Assets & Liability, Relationship Officer, Credit Officer and Sales Officer-Trainee Posts.  www.majhinaukri.in/esaf-bank-recruitment

Total: 3000 जागा

पदाचे नाव: 

  1. ब्रांच हेड्स: 220 जागा
  2. असिस्टंट ब्रांच हेड्स: 220 जागा
  3. सेल्स ऑफिसर – रिटेल अॅसेट & लायबिलिटी: 1500 जागा
  4. रिलेशनशिप ऑफिसर: 400 जागा
  5. क्रेडिट ऑफिसर: 100 जागा
  6. सेल्स ऑफिसर-ट्रेनी: 560 जागा

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) पदवीधर/पदव्युत्तर पदवी  (ii) 08 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.2: (i) पदवीधर/पदव्युत्तर पदवी  (ii) 05  वर्षे अनुभव 
  3. पद क्र.3: (i) पदवीधर/पदव्युत्तर पदवी  (ii) 02-03  वर्षे अनुभव 
  4. पद क्र.4: (i) पदवीधर /पदव्युत्तर पदवी  (ii) 02 वर्षे अनुभव 
  5. पद क्र.5: (i) पदवीधर   (ii) 01 वर्षे अनुभव 
  6. पद क्र.6:  पदव्युत्तर पदवी किंवा 01 वर्षे अनुभवासह पदवीधर 

वयाची अट: 30 एप्रिल 2018 रोजी 21 ते 40 वर्षे [अत्यंत अनुभवी बँक कर्मचा-यांसाठी आणि वरिष्ठ अधिका-यांसाठी वयाची अट नाही]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 मे 2018

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

English-Post-Divider

Total: 3000 Posts

Name of the Post:

  1. Branch Heads: 220 Posts
  2. Assistant Branch Heads: 220 Posts
  3. Sales Officer – Retail Assets & Liability: 1500 Posts
  4. Relationship Officer: 400 Posts
  5. Credit Officer: 100 Posts
  6. Sales Officer-Trainee: 560 Posts

Educational Qualification:

  1. Post No.1: Graduation or Post Graduation in any discipline from a recognized University and a minimum of eight years of experience in banking as Branch Head.
  2. Post No.2:  Graduation or Post Graduation in any discipline from a recognized University and a minimum of five years of experience in banking as Assistant Branch Head.
  3. Post No.3: Graduation or Post Graduation in any discipline from a recognized University and three years of experience in sales (Sales experience in Banking/Financial products/Telecom/FMCG/Hospitality) is preferred. Candidates must possess a flair for sales and marketing
  4. Post No.4:  Graduation or Post Graduation in any discipline from a recognized University and two years of experience in banking, NBFC, hospitality or any other financial streams.
  5. Post No.5:  Graduation in any subject from a recognized University and must possess one year experience in credit appraisal.
  6. Post No.6:  Post Graduate degree in any discipline from a recognized University without any backlogs or Graduates with one year sales experience. Candidates must possess a flair for sales and marketing. Students awaiting results can also apply

Age Limit: 21 to 40 years on 30 April 2018 [Age is not a Criteria for highly experienced bank employees and senior officers]

Job Location: All India

Fee: No Fee.

Last Date of Online Application: 21 May 2018

Notification: View

Online Application: Apply Online 

(चालू घडामोडी) Current Affairs 01 May 2018

Current Affairs
Current Affairs

Current Affairs 01 May 2018

1. International Buddhist Conference was held in Lumbini, Nepal on 29 and 30 April 2018 to commemorate 2562nd Buddha Jayanti.
नेपाळमधील लुमबिनीमध्ये 29 आणि 30 एप्रिल 2018 रोजी 2562वी  बुद्ध जयंती उत्सव साजरा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

2. The next Pravasi Bharatiya Divas will be held in the Varanasi in January. The theme of the 15th Pravasi Bharatiya Divas is “Role of Indian Diaspora in building a New India”.
15 व्या प्रवासी दिनचा आयोजन पुढील वर्षी जानेवारी मध्ये वाराणसीमध्ये केला जाईल 15 व्या प्रवासी भारतीय दिनचा विषय असेल – ‘नवीन भारताचा निर्माण करताना प्रवासी भारतीयांची भूमिका.’

3.  Kavinder Gupta is the new Deputy Chief Minister of Jammu and Kashmir in place of Nirmal Singh, who submitted his resignation recently.
कवींद्र गुप्ता यांनी जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री म्हणून नर्मल सिंह यांचे स्थान घेतले आहे.

4. Paytm has announced the launch of its offline payments solution – the Paytm Tap Card.
पेटीएम ने आपल्या ऑफलाइन पेमेंट्स सोल्यूशन पेटीम टॅप कार्डचा शुभारंभाची घोषणा केली.

5. Kotak Mahindra Bank has redesignated Uday Kotak as Managing Director and Chief Executive Officer.
कोटक महिंद्रा बँकेने उदय कोटक यांना व्यवस्थापकीय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुन्हा नामांकित केले आहे.

6. India’s C A Bhavani Devi won a silver medal in the sabre event of the Tournoi World Cup Satellite Fencing Championship in Reykjavik, Iceland.
भारताच्या सीए भवानी देवीने रिकेजविक, आइसलँड येथे टूरनोई विश्व कप सेटेलाइट तलवारबाजी चॅम्पियनशिपच्या साब्रे स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे.

(चालू घडामोडी) Current Affairs 30 April 2018

Current Affairs
Current Affairs

Current Affairs 30 April 2018

1. According to WADA’ report, India is joint 6th in list of doping violations.
वाडाच्या अहवालाप्रमाणे डोपिंग उल्लंघनाच्या यादीत भारत 6 व्या स्थानी आहे.

2.  Sikkim Chief Minister Pawan Chamling has become the longest-serving Chief Minister of India.
सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन चामलिंग भारतातील सर्वात प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे मुख्यमंत्री ठरले आहेत.

3. Prime Minister Narendra Modi arrived in New Delhi airport after a two-day informal summit meeting with Chinese President Xi Jinping in Wuhan.
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याबरोबर दोन दिवसीय अनौपचारिक बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावर दाखल झाले.

4. HDFC Bank launched IRA 2.0, its interactive humanoid at the Koramangala Branch in Bengaluru.
एचडीएफसी बँकेने बेंगळुरूतील कोरमंगलला शाखेत इंट्रॅक्टिव्ह ह्युमनॉयड आयआरए 2.0 लाँच केले.

5. Gujarati poet, playwright and academic Sitanshu Yashaschandra were selected for 2017 Saraswati Samman for his collection of verses (poetry) titled “Vakhar” published in 2009.
गुजराती कवी, नाटककार सीतांशु यशस्चंद्र यांची 2009 साली प्रकाशित झालेल्या “वखार” या त्यांच्या कवितेकरिता  ‘सरस्वती सन्मान 2017’ साठी निवड करण्यात आली आहे

6. The 56th edition of Belgrade International Boxing Championship was held at Belgrade in Serbia. In Belgrade International Boxing India has won 13 medals with 3 gold.
बेल्ग्रेड इंटरनॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपची 56 वी आवृत्ती सर्बियातील बेलग्रेड येथे आयोजित करण्यात आली. बेल्ग्रेड इंटरनॅशनल बॉक्सिंग इंडियामध्ये 3 सुवर्णपदकांसह 13 पदक जिंकले आहेत.

7.  In Tennis, Prajnesh Gunneswaran wins his first ever singles title on ATP Challenger circuit.
टेनिसमध्ये, प्रजनेश गुनेस वरण ने एटीपी चॅलेंजर सर्किटमध्ये आपले पहिले एकेरी पदक जिंकले आहे.

8. Athletics Federation of India (AFI) has nominated the javelin thrower Neeraj Chopra for the country’s highest sports award, Rajiv Gandhi Khel Ratna.
ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (एएफआय) ने भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार राजीव गांधी खेळरत्नसाठी नामांकित केले आहे.

9. World number one Rafael Nadal defeated Stefanos Tsitsipas to win Barcelona Open for a record-extending 11th time.
जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या राफेल नदालने स्टेफनोस सित्सीपासचा पराभव करून 11 व्यांदा बार्सिलोना ओपन जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

10. Patlola Ramachandra Reddy, former assembly speaker and industries minister of Andhra Pradesh has passed away recently. He was 89.
आंध्रप्रदेशचे  माजी विधानसभा अध्यक्ष आणि उद्योग मंत्री पटलोला रामचंद्र रेड्डी यांचे नुकतेच निधन झाले. ते 89 वर्षांचे होते

(चालू घडामोडी) Current Affairs 29 April 2018

Current Affairs
Current Affairs

Current Affairs 29 April 2018

1. Dalmia Bharat Limited signed a MoU with the Tourism Ministry to take up Red Fort (in Delhi) and Gandikota Fort (Andhra Pradesh) under the ‘Adopt a Heritage’ project. Becoming the first corporate to be part of the initiative, Dalmia Bharat will look after the operations and the maintenance of these heritage sites for the next five years.
डालमिया भारत लिमिटेडने ‘अॅडॉप्ट अ हेरिटेज’ प्रकल्पाअंतर्गत लाल किल्ला (दिल्ली) आणि गांधीकोटा किल्ला (आंध्र प्रदेश) हाती घेण्यासाठी पर्यटन मंत्रालयाशी सामंजस्य करार केला आहे.  डालमिया भारत लि. पुढील पाच वर्षांसाठी या वारसा स्थानांची देखभाल करेल.

2.  Maharashtra Government has signed a memorandum of understanding (MoU) with the British Council to strengthen educational and cultural cooperation between the two nations.
महाराष्ट्र शासनाने दोन देशांमधील शैक्षणिक आणि सांस्कृतिक सहकार्य मजबूत करण्यासाठी ब्रिटीश परिषदेसह एक सामंजस्य करार केला आहे.

3. Krishan Kumar has been appointed as the next Ambassador of India to the Norway.
कृष्ण कुमार यांना नॉर्वेच्या भारताचे राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

4. Rajiv Kumar Nagpal has been appointed as the next Ambassador of India to Venezuela.
राजीव कुमार नागपाल वेनेजुएलामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

5. Former Indian football Team captain Bhaichung Bhutia has launched his political party ‘Hamro Sikkim’.
भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार बाइचुंग भुतिया यांनी ‘हमरो  सिक्किम’ या आपल्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे.

(चालू घडामोडी) Current Affairs 28 April 2018

Current Affairs
Current Affairs

Current Affairs 28 April 2018

1. Aditya Ghosh resigned as the President and whole-time director of IndiGo and will leave the company by 31 July 2018.
आदित्य घोष यांनी इंडिगो कंपनीचे अध्यक्ष व पूर्ण वेळ संचालक म्हणून राजीनामा दिला आणि ते 31 जुलै 2018 पर्यंत कंपनी सोडणार आहेत.

2. Online search engine Google is the most trusted Internet brand in India, followed by Facebook, as per the TRA Brand Trust Report 2018.
टीआरए ब्रँड ट्रस्ट रिपोर्ट 2018 नुसार भारतातील सर्वात विश्वसनीय गुगल ऑनलाइन सर्च इंजिन ब्रँड आहे, त्यानंतर फेसबुक आहे.

3. The Council of Scientific and Industrial Research (CSIR) is awarded the National Intellectual Property (IP) Award 2018
कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (सीएसआयआर) यांना राष्ट्रीय बौद्धिक संपत्ती (आयपी) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे

4. The National Highways Authority of India (NHAI) entered into a pact with Macquarie for road projects under the highway monetization drive.The Agreement has been signed with Macquarie for the first bundle\of highway projects (USD 1.5 billion one of the highest FDI in highways).
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) हायवे मुद्रीकरण मोहिमे अंतर्गत रस्त्याच्या प्रकल्पांसाठी मॅक्वेरीसह एक करार केला. पहिल्या बंडलच्या हायवे प्रोजेक्ट्ससाठी (1.5 अब्ज डॉलर हायवेमध्ये सर्वाधिक FDI) मॅक्वेरीसह या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.

5. BCCI has nominated former Indian captain Rahul Dravid for the prestigious Dronacharya award.
बीसीसीआयने माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविडला द्रोणाचार्य पुरस्कारासाठी नामांकित केले आहे.

6. BCCI has nominated Indian men’s cricket team opener Shikhar Dhawan and Indian women’s team opener Smriti Mandhana for the Arjuna Award.
बीसीसीआयने भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवन व भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीची फलंदाज स्मृती मंधाना यांना अर्जुन पुरस्कारांसाठी नामांकित केले आहे.

(चालू घडामोडी) Current Affairs 27 April 2018

Current Affairs
Current Affairs

Current Affairs 27 April 2018

1.Senior lawyer Indu Malhotra was sworn in as the judge of the Supreme Court in the presence of Chief Justice of India Dipak Misra.
भारताचे मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या उपस्थितीत वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा यांनी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.

2. National Stock Exchange of India (NSE) announced the launch of its “e – Gsec” platform for facilitating the non-competitive bidding in Government of India Dated Securities (G-Sec) and Treasury Bills (T-Bills).
नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया (एनएसई) ने भारत सरकारच्या दिनांकित सिक्युरिटीज (जी-सीटी) आणि ट्रेझरी बिल्स (टी-बिल्स) मध्ये विना-स्पर्धात्मक बोलीसाठी सुविधा देण्याकरिता “e – Gsec” प्लॅटफॉर्मचा शुभारंभ केला.

3. World Intellectual Property Day is celebrated on 26th of April to learn about the role that intellectual property rights
बौद्धिक संपत्ती अधिकारांची भूमिका जाणून घेण्यासाठी 26 एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपत्ती दिन साजरा केला गेला.

4. India agreed for the most revered Buddhist relics from Sarnath to be taken to Sri Lanka for public exposition on the occasion of Vesak festival.
भारताने सारनाथमधील विशेषाधिकाराच्या बौद्ध अवशेषांना वेसाक महोत्सवाच्या निमित्ताने सार्वजनिक प्रदर्शनासाठी श्रीलंकेत घेऊन जाण्यास मान्यता दिली आहे.

5. Mario Abdo Benitez won the presidential election conducted in Paraguay.
मारियो अब्दो बेनिटेज़ यांनी पॅराग्वेमध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली.